Monday, August 1, 2011

निबंध स्पर्धा

वनवासी कल्याण आश्रम, पुणे शाखेने वनवासी विद्यार्थ्यां साठी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. एकुण ३ गटान् मध्ये ही स्पर्धा होणार आहे.
  • गट पहिला: ११वी व १२ वी
  • गट दूसरा: प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष, पदवी (FY - TY)
  • गट तिसरा: खुला गट (शिक्षक, अन्य सर्व )

विषय:
  • जनजाति क्रांतिकारक
  • जनजाति समाजातील समस्यान्वर उपाय
  • जनजाति समाजातील चाली व रीती
  • जनजाति समाज आणि पर्यावरण

शब्द संख्या: १०००

बक्षिसे:

  • प्रथम क्रमांक: १५०१
  • द्वितीय क्रमांक: १००१
  • तृतीय क्रमांक:५०१







कालावधी:
दिनांक: ३० ऑगस्ट् २०११ पर्यंत निबंध निम्नलिखित पत्त्यावर पोहोचणे आवश्यक


निबंध पाठविण्याचा पत्ता:
वनवासी कल्याण आश्रम,
काळे क्लासिक, २ रा मजला, भवानी माळ,
शेटे वस्ती, घोडेगाव, जिल्हा पुणे.
संपर्क:
प्रकाश पवार: ९९२१३७०१५८
संदीप साबळे: ९४२२०३८६८९