वनवासी कल्याण आश्रम, पुणे शाखेने वनवासी विद्यार्थ्यां साठी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. एकुण ३ गटान् मध्ये ही स्पर्धा होणार आहे.
विषय:
शब्द संख्या: १०००
बक्षिसे:
- गट पहिला: ११वी व १२ वी
- गट दूसरा: प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष, पदवी (FY - TY)
- गट तिसरा: खुला गट (शिक्षक, अन्य सर्व )
विषय:
- जनजाति क्रांतिकारक
- जनजाति समाजातील समस्यान्वर उपाय
- जनजाति समाजातील चाली व रीती
- जनजाति समाज आणि पर्यावरण
शब्द संख्या: १०००
बक्षिसे:
- प्रथम क्रमांक: १५०१
- द्वितीय क्रमांक: १००१
- तृतीय क्रमांक:५०१
कालावधी:
दिनांक: ३० ऑगस्ट् २०११ पर्यंत निबंध निम्नलिखित पत्त्यावर पोहोचणे आवश्यक
निबंध पाठविण्याचा पत्ता:
वनवासी कल्याण आश्रम,
काळे क्लासिक, २ रा मजला, भवानी माळ,
शेटे वस्ती, घोडेगाव, जिल्हा पुणे.
संपर्क:
प्रकाश पवार: ९९२१३७०१५८
संदीप साबळे: ९४२२०३८६८९
Incomplete
ReplyDeleteNot only incomplete but it is stagnant as well.
ReplyDelete